Poverty in India | खरंच भारतातील दारिद्रय कमी झालंय ? | Sakal |

2022-04-25 173

Poverty in India | खरंच भारतातील दारिद्रय कमी झालंय ? | Sakal |


२०११ ते २०१९ दरम्यान भारतातील अति दारिद्र्यात १२ टक्क्यांनी घट झाली, असे जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अलीकडील काळात प्रसारित झालेल्या अहवालानंतर जागतिक बँकेने आपला हा अहवाल प्रकाशित केला आहे. या दोन्ही अहवालात जगातील दारिद्र्यनिर्मूलनावर भर दिला आहे.


#Sakal #PovertyInIndia #Maharashtra #Marathinews Maharashtranews